Surprise Me!

Kalas | Marathi Movie 2019 | विनीतची नवी इनिंग! | Vinit Bhonde

2019-01-08 1 Dailymotion

अभिनेता विनीत भोंडे सध्या काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित 'कळस' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात १९८३ ते १९८५ या काळातली गोष्ट दाखवण्यात येणार असून या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकेत विनीत दिसणार आहे.